जलसंपदा विभागात दिनांक 02.04.1981 ते दिनांक 31.12.1996 या कालावधीत नियुक्त्या दिलेल्या पदवीधर कनिष्ठ अभियंता व पदवीकाधारक धारक कनिष्ठ अभियंता ज्यांनी सेवेत असतांना ए.एम.आय.ई किंवा बी.ई पदवी प्राप्त केली आहे अशा अभियंत्यांना सहाय्यक अभियंता श्रेणी -2 (विद्युत व यांत्रिकी) गट-ब या संवर्गात समावून घेण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या अर्हता परीक्षेबाबत.

विभाग
जलसंपदा विभाग
दिनांक
02-11-2015
वर्ष
2015
GR कोड
201511021500012827
PDF आकार
260 KB

संबंधित शब्द · Related keywords

जलसंपदा विभाग — इतर शासन निर्णय

2015 मधील इतर GR