राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (PPP under RNTCP) प्रयोगशाळेशी संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सेवा बाहय यंत्रणेकडून (Outsourcing) घेण्यासाठी सेवा पुरवठादाराची ई निविदा प्रक्रियेव्दारे नियुक्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

विभाग
सार्वजनिक आरोग्य विभाग
दिनांक
07-07-2020
वर्ष
2020
GR कोड
202007071341094417
PDF आकार
1,555 KB

संबंधित शब्द · Related keywords

सार्वजनिक आरोग्य विभाग — इतर शासन निर्णय

2020 मधील इतर GR