प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता सन 2020-21 मध्ये केंद्र शासनाने अनुसुचित जमातीचा वितरित केलेला रुपये 229.534 लाख एवढा निधी कृषि आयुक्तालयास वितरित करण्याबाबत. लेखाशिर्ष-(2401 B357)
- विभाग
- कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
- दिनांक
- 11-08-2021
- वर्ष
- 2021
- GR कोड
- 202108111653130201
- PDF आकार
- 1,974 KB