कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शासकीय व खाजगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमधील शॉर्ट सर्कीट तसेच इतर विद्युत दोषांमुळे आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्याकरीता प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत मार्गदर्शक सूचना.