उच्च व तंत्र शिक्षण विभाग (खुद्द), मंत्रालय, मुंबई या विभागासाठी दि. ०१.०१.२०२१ ते दि. ३१.१२.२०२१ या कालावधीत प्रिंटरचे रिसायकलिंग टोनर पुरविण्याकरीता पुरवठाधारकाची नियुक्ती करण्याबाबत- मे. क्टीव्ह एंटरप्रायझेस (M/s Active Enterprises), बोरीवली (पू), मुंबई.