मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मागण्यांच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत.

विभाग
सामान्य प्रशासन विभाग
दिनांक
11-10-2023
वर्ष
2023
GR कोड
202310111748313907
PDF आकार
131 KB

संबंधित शब्द · Related keywords

सामान्य प्रशासन विभाग — इतर शासन निर्णय

2023 मधील इतर GR