सरकारी वकीलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयातील लघुलेखक (उ.श्रे.) 2, लघुलेखक (नि.श्रे.) 4, लिपिक-टंकलेखक 5 अशा एकूण 11 रिक्त पदांच्या सेवांना दि.17.03.2024 पासून नियमित पदे उपलब्ध होईपर्यत बाह्ययंत्रणेकडून घेण्यास मुदतवाढ देण्याबाबत व सदर कार्यालयाकरिता लघुलेखक (नि.श्रे.) 4, लिपिक-टंकलेखक 8 व सहायक ग्रंथपाल 1 अशा एकूण 13 अतिरिक्त पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत.

विभाग
विधी व न्याय विभाग
दिनांक
14-05-2024
वर्ष
2024
GR कोड
202405141538169412
PDF आकार
144 KB

संबंधित शब्द · Related keywords

विधी व न्याय विभाग — इतर शासन निर्णय

2024 मधील इतर GR