प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (सर्वसाधारण) घटकांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा पहिला भाग निधी रु.478,19,98,000/- व राज्य समरुप हिस्सा रु.318,79,98,667/-एवढा निधी वितरीत करणेबाबत.

विभाग
ग्राम विकास विभाग
दिनांक
24-09-2024
वर्ष
2024
GR कोड
202409241455113420
PDF आकार
403 KB

संबंधित शब्द · Related keywords

ग्राम विकास विभाग — इतर शासन निर्णय

2024 मधील इतर GR