राष्ट्रीयकृत बँकांसोबतच रु.१६,०००/- कोटी पेक्षा जास्त नक्त मूल्य असणाऱ्या खाजगी बँका (अनुसूचित वाणिज्यिक बँका) आणि नक्त मूल्य रु.४,०००/- कोटी पेक्षा जास्त असल्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई या बँकेला सन २०२४-२०२५ या वर्षाकरीता शासकीय कार्यालयांच्या बँकींग विषयक व्यवहारांसाठी आणि सार्वजनिक उपक्रम/ महामंडळे यांचेकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी प्राधिकृत करणेबाबत....