बीसीए/बीबीए/बीएमएस सह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांचा शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत समावेश करण्यास सचिवस्तरीय प्रदत्त समितीने दिलेल्या मान्यतेबाबत....