गौण खनिज-वर्धा - सन 2018-19 या वर्षाकरिता मौजे इस्माईलपूर, ता. आष्टी या वाळूगटातून उत्खनन न करता आलेल्या वाळू साठ्याची रक्कम परत करण्याबाबत. मे. बालाजी सर्व्हीसिंग सेंटर तर्फे प्रो.प्रा. सचिन रमेश गुप्ता
- विभाग
- महसूल व वन विभाग
- दिनांक
- 11-02-2025
- वर्ष
- 2025
- GR कोड
- 202502111130091219
- PDF आकार
- 245 KB