जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील मौ. गाडी (वन), ता. उमरखेड नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.
- विभाग
- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग
- दिनांक
- 03-03-2025
- वर्ष
- 2025
- GR कोड
- 202503031248177028
- PDF आकार
- 401 KB