सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय हिवताप निर्मुलन कार्यक्रम (२२१० ५१५७) व राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम (२२१० ५१६६) या अंतर्गत (31) सहायक अनुदाने (वेतनेतर) या उदिष्टाखाली मंजूर अनुदान (21) पुरवठा व सामग्री या उदिष्टाखाली पुनर्वितरण करण्यास तसेच सदर अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.