महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम (MSICDP) अंतर्गत मॉड्युलर फर्निचर क्लस्टर, उदगीर जि. लातूर या उद्योग समूह प्रकल्पाच्या सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी राज्य शासनाच्या हिश्श्यातील दुस-या टप्प्यातील पात्र अनुदानाच्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.