अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र.2, नांदेड व कार्यकारी अभियंता, लेंडी प्रकल्प विभाग, देगलूर व त्याअंतर्गतच्या उपविभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील 338 पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील 4 पदांना दि.01.03.2025 ते दि.31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

विभाग
जलसंपदा विभाग
दिनांक
09-04-2025
वर्ष
2025
GR कोड
202504091131227827
PDF आकार
563 KB

संबंधित शब्द · Related keywords

जलसंपदा विभाग — इतर शासन निर्णय

2025 मधील इतर GR