शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यात नवीन विनाअनुदानित पदविका संस्था सुरु करण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून शासन मान्यता देणेबाबत.
- विभाग
- उच्च व तंत्र शिक्षण विभाग
- दिनांक
- 02-06-2025
- वर्ष
- 2025
- GR कोड
- 202506021814378008
- PDF आकार
- 857 KB