अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विद्यमान संस्थेमध्ये, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून पदवी/ पदव्युत्तर पदवी, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे /बंद करणे / प्रवेश क्षमतेत वाढ / घट करणे यासाठी शासन मान्यता देण्याबाबत.... (जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, डोमखेल रोड, वाघोली, पुणे )