अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विद्यमान संस्थेमध्ये, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून पदवी/ पदव्युत्तर पदवी, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे /बंद करणे /प्रवेश क्षमतेत वाढ /घट करणे यासाठी शासन मान्यता देण्याबाबत.... महात्मा एज्युकेशन सोसायटी पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ आर्टस सायन्स न्ड कॉमर्स, रसायनी