अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विद्यमान संस्थेमध्ये, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून पदवी/ पदव्युत्तर पदवी, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे /बंद करणे / प्रवेश क्षमतेत वाढ / घट करणे यासाठी शासन मान्यता देण्याबाबत.... (सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड मॅनेजमेंट, वेवूर, पालघर )

विभाग
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
दिनांक
27-06-2025
वर्ष
2025
GR कोड
202506272021557508
PDF आकार
253 KB

संबंधित शब्द · Related keywords

उच्च व तंत्र शिक्षण विभाग — इतर शासन निर्णय

2025 मधील इतर GR