वनजमीन-सांगली - जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्याकरीता मौजे-व्हसपेठ, ता. जत, जि. सांगली येथील 0.532 हे. वनजमीन वळतीकरणाबाबत
- विभाग
- महसूल व वन विभाग
- दिनांक
- 31-07-2025
- वर्ष
- 2025
- GR कोड
- 202507311206153019
- PDF आकार
- 328 KB