पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या आस्थापनेवर 1) पिंपळा पोलीस ठाणे, 2) कळमना गांव पोलीस ठाणे, 3) कान्होलीबारा पोलीस ठाणे व 4) भिलगांव पोलीस ठाणे असे एकूण 4 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास, त्याकरिता पदनिर्मिती व त्यानुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत.