वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन 2023-24 साठी लेखाशिर्ष (4217 0603) अंतर्गत तासगाव नगरपरिषद, जि.सांगली करिता रक्कम रु. 1.18 कोटी कवठे महांकाळ नगरपरिषद, जि. सांगली करीता रक्कम रु. 1.06 कोटी विटा नगरपरिषद, जि. सांगली करीता रक्कम रु. 1.05 कोटी जत नगरपरिषद, जि. सांगली करीता रक्कम रु. 0.75 कोटी आटपाडी नगरपंचायत, जि. सांगली करीता रक्कम रु. 0.86 कोटी पलुस नगरपरिषद, जि. सांगली करीता रक्कम रु. 0.75 कोटी कडेगाव नगरपंचायत, जि. सांगली करीता रक्कम रु. 0.50 कोटी एकुण रक्कम रु. 6.15 कोटी (शुध्दीपत्रक)