नागपूर येथील ख.क्र. 257/1 नगर भूमापन क्र. 1516 मोजा लेन्ड्रा व खसरा क्र.7,8 नगर भूमापन क्र.606 मौजा अजनी या जागेवर नवीन शासकीय वसतिगृह टप्पा-2 (संत चोखामेळा 1000 मुला-मुलीचे वसतिगृह, नागपूर) या इमारतीचे बांधकामाच्या अंदाजपत्रकास 10 टक्के पर्यवेक्षण शुल्कासह सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

विभाग
सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग
दिनांक
14-08-2025
वर्ष
2025
GR कोड
202508141618495022
PDF आकार
1,313 KB

संबंधित शब्द · Related keywords

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग — इतर शासन निर्णय

2025 मधील इतर GR