गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करताना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा तसेच अन्य उपक्रम राबविण्याकरिता रु. 55.80 लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत.

विभाग
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
दिनांक
29-08-2025
वर्ष
2025
GR कोड
202508291630237823
PDF आकार
145 KB

संबंधित शब्द · Related keywords

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग — इतर शासन निर्णय

2025 मधील इतर GR