पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्या अधिपत्याखालील पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांची कार्यालये आणि इतर कार्यालये यांच्या आस्थापनांवरील मानसेवी बालरोगतज्ञ यांची 48 पदे आणि इतर वेगवेगळ्या संवंर्गातील 20 पदे, अशा एकूण 68 अस्थायी पदांना दिनांक 01.09.2025 ते दिनांक 28.02.2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.