श्री.ज्ञानेश्वर कि.तांदळे, निरीक्षक, वैध मापन शास्त्र, कोकण विभागीय कार्यालय, नवी मुंबई यांना निलंबनाच्या 90 दिवसानंतर शासन सेवेत पुर्नस्थापित केल्याचे मानून सेवाविषयक सर्व लाभ देणेबाबत.
- विभाग
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
- दिनांक
- 26-09-2025
- वर्ष
- 2025
- GR कोड
- 202509261725479206
- PDF आकार
- 150 KB