केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांसाठी केंद्र शासनाकडून सन २०२5-२6 मधील सर्वसाधारण वर्गवारीकरिता मंजूर वस्तू स्वरुपातील अनुदाने (Kind Grant) अनुदानाचा समरूप राज्य हिश्श्याचे लेखाशिर्ष २२१०५२४६ यातून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वस्तू स्वरुपातील अनुदाने (Kind Grant) याकरिता नव्याने प्राप्त झालेल्या लेखाशिर्ष २२१०K६२२ मध्ये पुनर्विनियोजनाद्वारे राज्य हिश्श्याचे अनुदान वितरीत करण्याबाबत.