वनक्षेत्र- गडचिरोली मे. भारती एअरटेल लि. पुणे यांना चपराळा वन्यजीव अभयारण्यातून जाणाऱ्या NH-353 C आणि SH-378 या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या कडेने (RoW) भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी वन (संरक्षण एवम संवर्धन) अधिनियम 1980 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ०.१६६५ हे. राखीव वनजमीन पुनर्वळतीकरणाबाबत