प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती कार्यालयातील मोटार वाहन क्र. MH02EU-6498 या वाहनासोबत घडलेल्या अपघातप्रकरणी भा.द.वि. अपराध क्र.297, 337 व 338 प्रमाणे दाखल गुन्ह्याबाबत नुकसान भरपाईची रक्कम मा.उच्च न्यायालयात जमा करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत.

विभाग
परिवहन विभाग
दिनांक
21-08-2026
वर्ष
2026
GR कोड
202608211654244539
PDF आकार
206 KB

संबंधित शब्द · Related keywords

परिवहन विभाग — इतर शासन निर्णय

2026 मधील इतर GR